HomeBreaking Newsचामोर्शी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे गत

चामोर्शी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे गत

चामोर्शी येथे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे गठण

प्रतिनिधी चामोर्शी, चामोर्शी तालुक्यातील पोर्टल (प्रिंट मिडीया तसेच इलेक्ट्रॉनीक मिडीया) पत्रकार संघटनेची आज दिनांक 03/ 11/2024 ला स्वाभिमानी जनसंपर्क कार्यालयात येथे ग्रामीण तसेच शहरी तालुका पत्रकारांची बैठक घेत कार्यकारणी गठण करण्यात आली,

कार्यक्रमाचे अध्यक्ष  विनोद खोबे यांच्या उपस्थितीत चामोर्शी तालुक्यातील पोर्टल प्रिंट व यू ट्युब (लॉईव्ह)चे सर्व तालुका तथा ग्रामीण युवा प्रतिनिधी उपस्थित होते. यात चामोर्शी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पदी श्री धनराज वासेकर यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी पुंडलिक भांडेकर, तालुका उपाध्यक्ष पदी मारोती बारसागडे, सहसचिव प्रफुल कोटांगले, कोषाअध्यक्ष कालिदास बुरांडे,  तर सदस्यपदी अरुण गव्हारे,  प्रकाश घोगरे,  उमेश गाजपल्लीवार यांची  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडी बदल तालुक्यातील सर्व पत्रकार प्रतिनिधींचे अभिनंदन होत आहे

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments