सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
कोणसरीत लॉयड मेटलवर गंभीर आरोप —
शेतकऱ्यांवर मानसिक दडपण, खोट्या ठरावांद्वारे जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न;
नोटिसांच्या तगमगीमुळे दोन जणांचा मृत्यू, ग्रामस्थांत संताप
“तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांची बाजू सोडून लॉयड मेटलच्या दलालीला प्राधान्य देत आहेत का? प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय की प्रायव्हेट कंपनीच्या दबावाखाली नांगर ओढतंय — हा प्रश्न आता गावागावात पेट घेतोय!”
प्रेस नोट







