HomeBreaking Newsधुळीने ग्रासले जीवन; श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

धुळीने ग्रासले जीवन; श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

लोकवाद उलगडा भाग एक

धुळीने ग्रासले जीवन; श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

सूरजागड प्रकल्पामुळे आधीच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

👉 घरात सतत धुळीचा थर

👉 मुलांमध्ये खोकला, दमा वाढ

👉 वृद्धांना श्वसनाचे त्रास

👉 डोळे व त्वचारोग वाढ

“आता मालधक्का आल्यास ही परिस्थिती शहराच्या मध्यभागी निर्माण होईल,” अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मालधक्का हटाव मुल बचाओ! चा दुसरा भाग उदयाला लोकवाद मध्ये अवश्य वाचा. Lokwad.in वर

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments