मारोडा उश्राळा मार्गावर छोटा हाती गाडी पलटी झाल्याने शाळकरी मुली गंभीर
काही गंभीर तर काही किरकोड जखमी
मूल तालुक्यातील घटना: उश्राळा भादुरणी गावातून विश्र्वशांती विद्यालय मारोडा येथे येते होत्या मुली रोड्याला