Homeचंद्रपूरनदीत बुडणाऱ्याचे प्राण वाचविल्या बदल सक्षम बोकडे या मुलाचा सत्कार

नदीत बुडणाऱ्याचे प्राण वाचविल्या बदल सक्षम बोकडे या मुलाचा सत्कार

नदीत बुडणाऱ्याचे प्राण वाचविल्या बदल सक्षम बोकडे या मुलाचा सत्कार

मूल प्रतिनिधी, आज दिनांक २६/१२/२५ रोजी मा. सा.कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूल येथे वीर बाल दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या प्रित्यर्थ जलतरण संघटनेचे सदस्य सक्षम विलास बोकडे यांनी एका व्यक्ती चे नदीवर बुडत असताना प्राण वाचविले बद्दल सन्मानपत्र देत सत्कार आणि सन्मानाणे गौरव करण्यात आला.

त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments