Homeआरोग्यपोंभूर्णा तेली समाज समिती, गौरव क्लिनिकल लॅब व मेट्रोपोलिस लॅब च्या सहकार्याने...

पोंभूर्णा तेली समाज समिती, गौरव क्लिनिकल लॅब व मेट्रोपोलिस लॅब च्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर संपन्न

पोंभुर्णा येथे संताजी जयंती निमित्ताने रक्त तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी घेतला लाभ

सुभाष घोंगडे पोंभुर्णा; आज दिनांक . ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत,   *वारकरी संप्रदायातील, जगद्गुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारे महान, परमपूज्य संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती त्या निमित्ताने तेली समाज समिती पोंभुर्णा  तालुका च्या वतीने तथा गौरव क्लिनिकल लॅब पोंभूर्णा व मेट्रोपोलिस लॅब च्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.

रक्त तपासणी शिबिर हे पोंभुर्णा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर नैताम यांच्या Metropolice लॅब मध्ये मध्ये घेण्यात आले. याचा लाभ शहरातील सह तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनि घेतला. त्यावेळी  डॉ. नैताम, ज्येष्ठ पत्रकार विजय वासेकर, जाम तुकुम येथील सरपंच बंडूजी बुरांडे, सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्य तेली समाज बांधव  मोठ्या संखेनी उपस्थित होते.*

*या कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी श्री. जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले असून त्यात जवळपास 51 च्या वर नागरिकांनी लाभ घेतला.

पोंभुर्णा येथे संताजी जयंती निमित्ताने रक्त तपासणी शिबिर संपन्न

तालुक्यातील अनेक नागरिकांनी घेतला लाभ

सुभाष घोंगडे पोंभुर्णा; आज दिनांक . ०८ डिसेंबर २०२५ रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत, *वारकरी संप्रदायातील, जगद्गुरू तुकोबारायांच्या प्रभावळीतील आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारे महान, परमपूज्य संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती त्या निमित्ताने तेली समाज समिती पोंभुर्णा तालुका च्या वतीने तथा गौरव क्लिनिकल लॅब पोंभूर्णा व मेट्रोपोलिस लॅब च्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.

रक्त तपासणी शिबिर हे पोंभुर्णा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर नैताम यांच्या Metropolice लॅब मध्ये मध्ये घेण्यात आले. याचा लाभ शहरातील सह तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनि घेतला. त्यावेळी डॉ. नैताम, ज्येष्ठ पत्रकार विजय वासेकर, जाम तुकुम येथील सरपंच बंडूजी बुरांडे, सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्य तेली समाज बांधव मोठ्या संखेनी उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी श्री. जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले असून त्यात जवळपास 51 च्या वर नागरिकांनी लाभ घेतला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments