नगरपरीषद मूल मतदानाचा टक्का , आतापर्यंत किती टक्के मतदान?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निमित्ताने मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज सकाळी 7.30 वाजल्यापासूनचमूल नगर परिषद निवडणूक
सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 46.38 % मतदान झाले आहे.अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र सुरळीत मतदान सुरु आहे.
आता या मतदानाची सकाळी ११.३० वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. यानुसार मूल नगरपरीषद 18.16 एकूण 3949
एकूण मतदार पुरूष 10636 स्त्रिया 11108 अदर 1 टोटल 21745
2267 स्त्रिया 1682 अदर 0 टोटल 3949 टक्केवारी 18.16
वेळ 7.30 ते 11.30
मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.मूल एकूण मतदार मेल 10636 फिमेल 11108 अदर 01 एकूण 21745
3492 फिमेल 3380 अदर 00 एकूण 6872टक्केवारी 31.60 वेळ 7.30 ते 1.30 पर्यंत
वेळ 7.30 ते 3.30 पर्यंत
मूल पुरूष 10636 स्त्रिया 11108 अन्य 01 एकूण 21745
पुरूष 4818 स्त्रिया 5267 अन् 01 एकूण 10086
टक्केवारी 46.38नगरपरीषद मूल मतदानाचा टक्का , आतापर्यंत किती टक्के मतदान?महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निमित्ताने मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज सकाळी 7.30 वाजल्यापासूनच
मूल नगर परिषद निवडणूक
सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 46.38 % मतदान झाले आहे.अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र सुरळीत मतदान सुरु आहे.
आता या मतदानाची सकाळी ११.३० वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. यानुसार मूल नगरपरीषद 18.16 एकूण 3949
एकूण मतदार पुरूष 10636 स्त्रिया 11108 अदर 1 टोटल 21745
2267 स्त्रिया 1682 अदर 0 टोटल 3949 टक्केवारी 18.16
वेळ 7.30 ते 11.30
मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.मूल एकूण मतदार मेल 10636 फिमेल 11108 अदर 01 एकूण 21745
3492 फिमेल 3380 अदर 00 एकूण 6872टक्केवारी 31.60 वेळ 7.30 ते 1.30 पर्यंत
मूल पुरूष 10636 स्त्रिया 11108 अन्य 01 एकूण 21745
पुरूष 4818 स्त्रिया 5267 अन् 01 एकूण 10086
टक्केवारी 46.38
नगरपरीषद मूल मतदानाचा किती टक्के झाला मतदान ?
RELATED ARTICLES