Homeमुलमुल ताडाळा मॉर्निंग ग्रुप वतीने कसरती खेळाचे उद्घाटन थाटात

मुल ताडाळा मॉर्निंग ग्रुप वतीने कसरती खेळाचे उद्घाटन थाटात

मुल ताडाळा मॉर्निंग ग्रुप वतीने कसरती खेळाचे उद्घाटन थाटातमुल ताडाळा मॉर्निंग ग्रुप वतीने कसरती खेळाचे उद्घाटन थाटात

प्रतिनिधी मूल, मुल शहरातील ताडाळा रोड कडे वास्तवातील व तालुक्यातील ताडाळा, चिचाळा गावातील अनेक स्त्री , पुरुषांचा, छोट्या मोठ्या युवकांचा मोठा समूह सकाळीच्या सुमारास फिरायला जात असतो. मात्र कसरतीचे साहित्य अभावाने अनेकाना कसरत करण्यात अडचण होत आहे. सैनिक भरती करिता खेड्यातील अनेक युवा याच मार्गाने रनिंग करिता असतात याचा सर्वांना लाभ व्हावा म्हणून मॉर्निंग ग्रुप मुल ताडाळा चे वतीने रस्त्याच्या कडेला छोटासा ग्राउंड तयार करण्यात आला. व त्यात सिंगल बार लावण्यात आला. एवढेच नाही तर सदर ठिकाणी कसरती करिता खुले जिम साहित्य सुद्धा ठेवण्याचा माणस आहे.

त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले मुरकुटेजी, दुर्गे सर, राजू भाऊ वानखेडे जी, मोटर रिवायडिंग मेकॅनिक नवनितभाऊ शेंडे, घनश्याम भाऊ साखरे,राजभाऊ निमगडे, दुर्वास घोंगडे, उराडे सर, जुमडे, देवगडेजी, गणवीर जी, उराडेजी, नागेश, विनोद कोमलवार, चौधरी सर,  आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments