HomeBreaking Newsराष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात साखळी उपोषण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात साखळी उपोषण

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात साखळी उपोषण

प्रतिनिधी नागपूर लोकवाद ; नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी संविधान चौक नागपूर येथे दिनाक ३०-०८-२०२५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे .

या साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी पद्धाधिकारिंनी बहुसंखेणी साखळी उपोषणात सहभाग घेतला असून यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, आमदार डॉ. परिणय फूके, ओबीसी महासंघाचे महासचिव श्री. सचिन राजुरकर,  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, प्रकाश साबळे, राहुल तायडे, प्रवीण वानखेडे, अनिल ठाकरे, गुणेश्वर आरीकर, सोनोने सर, अनिल कंठीवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोली चे जिल्हा सचिव सुरेश भांडेकर, पुरुषोत्तम मस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, वासुदेव कुडे , उमेश आखाडे, पांडुरंग नागापुरे,घनश्याम जकुलवार, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा मंगला कारेकर, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, महेंद्र लटारे, प्रफुल आंबोरकर,संदीप चापले, पंकज खोबे, अंकुश मोगरकर, आरमोरी चे चेतन भोयर,मिथुन शेबे,आकाश सोनटक्के सह नागपूर, अमरावती, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य ओबीसी कार्यकर्ते मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments