बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने मुल येथील बुद्ध टेकडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी भेट
बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने मुल येथील बुद्ध टेकडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी भेट देऊन तथागत *भगवान गौतम बुद्धांच्या* व *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेला वंदन करून पुजन केले.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरुदास गुरूनुले, युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेशजी फुलझेले, डेव्हिडजी खोब्रागडे,अतुल गोवर्धन,शाम उराडे, सुजित खोब्रागडे,बबलू सय्यद तथा ईतर मान्यवर उपस्थित होते.







