HomeBreaking Newsतालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ला प्रथम क्रमांक*

तालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ला प्रथम क्रमांक*

तालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ला प्रथम क्रमांक

प्रतिनिधी येजगाव आज दिनांक 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय मूल येथे तालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य स्पर्धा घेण्यात आली. ज्यामधे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मूल याने मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुधा प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थिनी नी मंत्रमुग्ध नृत्य सादर करून परीक्षक आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली.स्पर्धेत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रा. गोपाल महाडोरे , प्रा. रोशन गुरणुले प्राध्यापिका  सुष्मा पेशेट्टीवार प्राध्यापिका माधुरी जेगठे यांनी  मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थांचे अभिनंदन महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भाऊराव झाडे यांनी केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments