HomeBreaking Newsसंतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ मुल येथे भव्य बाईक रॅली

संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ मुल येथे भव्य बाईक रॅली

संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ मुल येथे भव्य बाईक रॅली

प्रतिनिधि मुल, माहविकास आघाडीचे तडफदार उमेदवार मान. संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक १६/११/२०२४ रोजी मुल येथील मां.दुर्गा मंदिर येथून सकाळी ९-०० वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीत नगरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य युवक, युवतींनी, महिला काँग्रेसच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तथा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य गण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments