HomeBreaking Newsकेलझर येथील बौद्ध समाज बांधवांशी भाजपा कार्यकर्ताचं संवाद

केलझर येथील बौद्ध समाज बांधवांशी भाजपा कार्यकर्ताचं संवाद

 केलझर येथील बौद्ध समाज बांधवांशी भाजपा कार्यकर्ताचं संवाद

सुधीर मुनगंटीवार यांना निवडून आणण्याचा संकल्प 

प्रतिनिधि मुल, तालुक्यांतील बहुसंख्य लोकवस्ती असलेल्या राजकीय दृष्ट्या संवेदनशिल समजणाऱ्या केळझर  येथे बौध्द समाज बांधवांची भेट घेवून गावातील नागरिकांशी संवाद साधला. होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन विकास पुरुष मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन करण्यात आले.

त्यावेळी श्री, गौतम जी तोडे (जी, अध्यक्ष आठवले गट) प. स. सदस्य श्री, सुनिल आयलनवार, माजी नगर सेवक श्री, नंदुभाऊ रणदिवे, ग्रा. पं. सरपंच श्री. पलिंद्रजी सातपुते उथलपेठ , माजी उपसभापती पं.स.मुल श्री. तुलसी दासजी कुंभारे , मूल माजी नगर सेवक मिलिंद जी खोब्रागडे,  नामदेव खोब्रागडे, मुल शहर अध्यक्ष दिलीपजी रामटेके मूल, नलेश्वर येथिल भाजपा कार्यकर्ते घनशाम वाळके , बाबुलालजी झाडे . श्री, प्रवीण येरमे. तथा केळझर येथील भाजपा कार्यकर्ता तसेच गावातील बहुसंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. सावांदात्मक चर्चे दरम्यान अनेक समस्यांचाही निपटारा करण्यात आले हे विशेष

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments