मा. संतोष भाऊ रावत यांच्या प्रचाराचा झंझावात
गावोगावी प्रचार सभा
मुल प्रतिनिधी,
बल्लारपूर 72 विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. श्री संतोष भाऊ रावत यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याकरिता चिचाळा गावामध्ये सभा घेण्यात आली यामध्ये गावातील काँग्रेसचे नेते डॉ.पद्माकर लेनगुरे, युवक काँग्रेसचे आकाश दहिवले, अमोल मोहुर्ले, सुरज चलाख उपसरपंच चिचाला, माजी सरपंच जमन निमगडे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, सुभाष एडनुतलवार, तेजराज टेमसरकार, जनार्धन आत्राम, मनोज भुरसे,चलदेव मांदाडे, बालाजी निकुरे, दामोधर रेड्डीवार, सुभाष मंकीवार, विजय आंबोरकर,रमेश लेनगुरे, व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.बल्लारपूर 72 विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. श्री संतोष भाऊ रावत यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याकरिता चिचाळा गावामध्ये सभा घेण्यात आली यामध्ये गावातील काँग्रेसचे नेते डॉ.पद्माकर लेनगुरे, युवक काँग्रेसचे आकाश दहिवले, अमोल मोहुर्ले, सुरज चलाख उपसरपंच चिचाला, माजी सरपंच जमन निमगडे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, सुभाष एडनुतलवार, तेजराज टेमसरकार, जनार्धन आत्राम, मनोज भुरसे,चलदेव मांदाडे, बालाजी निकुरे, दामोधर रेड्डीवार, सुभाष मंकीवार, विजय आंबोरकर,रमेश लेनगुरे, व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.







