भारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
मूल : भारतीय जनता पक्ष, मूल शहराच्या वतीने आज दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी शनिवारी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष प्रविणजी मोहूर्ले तसेच महिला शहराध्यक्षा श्रीमती मनीषा गाडलेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी चौकातील ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षातर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
RELATED ARTICLES







