मालधक्का हटाव मुल बचाओ!
भाग ४ अवश्य वाचा
मालधक्का परवानग्या संशयात; जनसुनावणीचा मागमूस नाही
मालधक्का उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया पूर्ण झाल्या का, यावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
👉 पर्यावरणीय मंजुरी मिळाली का?
👉 Pollution Control Board ची परवानगी?
👉 जनसुनावणी झाली का?
RTI द्वारे माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रशासनाचे मौन नागरिकांच्या शंकांना बळ देत आहे.
मालधक्का हटाव मुल बचाओ चा भाग 5 दुसऱ्या दिवशी अवश्य वाचा लोकवाद







