HomeBreaking Newsमूल नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांच पदग्रहण सोहळा आयोजन

मूल नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांच पदग्रहण सोहळा आयोजन

मूल नगर परिषद निवडणुकीत विजयी उमेदवारांच पदग्रहण सोहळा आयोजन 

जनतेनी उपस्थित राहण्याचे नगराधक्ष सौ. एकता समर्थ, राकेश रत्नावार काँग्रेस गटाचे आवाहन 

प्रतिनिधी लोकवाद मूल ; भाजपा काँग्रेस या दोन पक्षात चुरस झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून विजयी नगराधक्ष सह नगर सेवक म्हणून बहुसंखेणी निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचे सौ. एकता प्रशांत समर्थ तथा गटाचे सर्व निवडून आलेले नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा येत्या ५/१२ ला सोमवारी दुपारी १.००  वाजताच्या सुमारास आयोजित केलेला आहे. यात जास्तीत जास्त संख्येनी नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

5 जानेवारी 2026 पासून शहराचे लोक सेवक म्हणून मूलचा नगर विकासाच्या कार्याला आरंभ होणार असून सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शनामूळे मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुल शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी मिळवून दिल्याच्या सादविक भावनेने त्यांच्या ऋण मनात बाळगत आयोजीत पदग्रहण सोहळयाचे प्रत्यक्ष साक्षदार व्हावे व निवडून आलेल्या सर्व लोक सेवकांना प्रौत्साहीत करून त्यांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन नाव नियुक्त अध्यक्ष सौ. एकता समर्थ व गटनेता राकेश रत्नावार काँग्रेस गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments