HomeBreaking Newsविवेक मुत्यालवार यांचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये वाढता कौल

विवेक मुत्यालवार यांचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये वाढता कौल

विवेक मुत्यालवार यांचा प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेत वाढता कौल

मुल प्रतिनिधी;  उमेदवारांच्या परीक्षेची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचाराचा झंझावात जोरदार वाढला आहे. एकीकडे राजकीय विश्लेषकात अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे. तर दुसरीकडे जो तो आपलाच नगराधक्ष व नगर सेवक निवडून येणार याची बतावणी करीत आहेत. त्यामुळे नेमकी वारे कुणाचे चालले राजकीय विश्लेषकांच्या मते कुन्हा पक्षाचा उमेदवार नगराधक्ष व नगरसेवक म्हणून निवडून येणार हे  निश्चित नसले. तरी प्रभागतिल अनुमानावरून आणि प्रचारातून विवेक मुत्यालवार यांचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये जोरदार नावाची चर्चा सुरू असल्याचे समजते. येणाऱ्या दोन तारखेला उमेदवारी परीक्षा संपणार असून निकाल कुन्हाच बाजूने लागणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments