Homeचंद्रपूरमूल शिवसेनेच्या उबाठा गटाची आढावा बैठक संपन्न

मूल शिवसेनेच्या उबाठा गटाची आढावा बैठक संपन्न

मूल शिवसेनेच्या उबाठा गटाची आढावा बैठक संपन्न 

  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या उपस्थितीत बैठक

तालुका प्रतिनिधी मूल :  आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे. आढावा बैठक मुल येथे नुकतीच पार पडली.

यामध्ये जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांनी नगर परिषद, जिल्हा परिषद , पंचायत समिती सर्व निवडणुकाचे नियोजन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. मागील निवडणुकीचा अहवाल देता आपल्याला यश प्राप्त करताना कोणते संघटन कौशल्य वापरावे लागनार याचे मार्गदर्शन बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी केले.

मुल तालुक्यातील शिवसैनिकांनी तसेच पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आव्हान नवनियुक्त मुल शिवसेना तालुका प्रमुख राज ठाकरे यांनी केले या बैठकीला शहर प्रमुख बादल करपे, सूशी सरपंच अनिल सोनुले, उपतालुका प्रमुख रवि शेरकी, माजी तालुकाप्रमुख सुनील काळे, प्रसिद्धी प्रमुख शिवम चल्लावार, नरेंद्र तिवाडे, संदीप मोरे, लोकेश आगळे , पप्पू केदार, चेतन मुंगमोडे, मनोज मोहूले मुल तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments