HomeBreaking Newsमुद्रित, दूरचित्रवाणी, आकाशवाणी या मुख्य प्रवाहातील माध्यमांबरोबर डिजिटल माध्यमांनाही जाहिराती

मुद्रित, दूरचित्रवाणी, आकाशवाणी या मुख्य प्रवाहातील माध्यमांबरोबर डिजिटल माध्यमांनाही जाहिराती

मुद्रित, दूरचित्रवाणी, आकाशवाणी या मुख्य प्रवाहातील माध्यमांबरोबर डिजिटल माध्यमांनाही जाहिराती

विविध पत्रकार संघटनांनी केली होती मागणी

दुर्योधन घोंगडे लोकवाद 4/6 ; राज्य शासनाच्या जाहिरात धोरणात आता डिजिटल माध्यमांचाही समावेश करण्यात आला आहे. या नव माध्यमाबाबत मंगळवारी शासनाने एका परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


अलीकडे डिजिटल माध्यमाचा प्रवाह सुरू झाला आहे. मुद्रित, दूरचित्रवाणी, आकाशवाणी या मुख्य प्रवाहातील माध्यमांबरोबर डिजिटल माध्यमांनाही जाहिराती मिळाव्यात अशी मागणी या क्षेत्रातील पत्रकार, पत्रकारांच्या संघटना यांच्याकडून राज्य शासनाकडे केली होती. मध्य प्रदेश राज्यात अशा प्रकारे जाहिराती दिल्या जात असल्याचा संदर्भ देऊन त्याचे अनुकरण महाराष्ट्र शासनानेही करावे, अशी मागणी केली जात होती.
       त्यानुसार आता या नव माध्यमालाही जाहिराती लागू होणार असल्याचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. या जाहिराती कोणाला, कशा पद्धतीने वितरित करायच्या याबाबत १६ पानी सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या निर्णयाचे डिजिटल माध्यम पत्रकारांनी स्वागत केले आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments