HomeBreaking Newsजिल्ह्यात खळबळ माजविणार्‍या मुल येथील मृतक रितिक शेंडे यांचा खून करणारा आरोपी...

जिल्ह्यात खळबळ माजविणार्‍या मुल येथील मृतक रितिक शेंडे यांचा खून करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

जिल्ह्यात खळबळ माजविणार्‍या मुल येथील मृतक रितिक शेंडे यांचा खून करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

मुल प्रतिनिधी ;

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजविणार्‍या मुल येथील मृतक रितिक शेंडे यांचा खून करणारा आरोपी राहुल पासवान स्थानिक गुन्हे शाखेच्याच्या ताब्यात सापडला आहे.

चंद्रपूरचे स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपीला अटक केली असून अन्य आरोपी देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी राहुल पासवान याला अटक केल्याचे आमचे प्रतिनिधीला सांगितले.
मृतक रितिक शेंडे हा आपल्याला खूप त्रास देत असल्याने आमचे हातून हे कृत्य घडल्याचे आरोपीने सांगितल्याचे समजते.संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ माजविणार्‍या मुल येथील मृतक रितिक शेंडे यांचा खून करणारा आरोपी राहुल पासवान स्थानिक गुन्हे शाखेच्याच्या ताब्यात सापडला आहे. 
चंद्रपूरचे स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपीला अटक केली असून अन्य आरोपी देखील लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी राहुल पासवान याला अटक केल्याचे आमचे प्रतिनिधीला सांगितले.
मृतक रितिक शेंडे हा आपल्याला खूप त्रास देत असल्याने आमचे हातून हे कृत्य घडल्याचे आरोपीने सांगितल्याचे समजते.
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments