मोकाट कुत्रांचा हौदोश बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधि सुशी दाबगाव, मुल तालुक्यातिल सुशी दाबगाव तथा बेघर वस्ती बसस्थानक परिसरात मोठ्या प्रामाणात गावटि कुत्रांच्या संखेत मोठ्या प्रामानात वाढ झालि आसल्याने हौदोश वाढलेला आहे. याचा नाहक त्रास नागारिकाना होत असुन छोट्या मुलाना मोठी भिति निर्माण झाली आहे. मगिल काही दिवसापुर्वि गावात तथा बेघर वस्तित मुलानवर व नागरिकांवर कुत्र्यांने हला करुन जखमी केल्याच्या घटना घड्ल्या आहेत. सध्या शेतकरि धान कापन बांधनिच्या कामात व्यस्त असुन धानपिक एकावेळेस कापनिस आल्याने हातात आलेले धानपिक वायाजाइल या भिति पोटि घरातिल महिला पुरुष मोठ्या लगबगित धान कापनि बांधनित व्यस्त आहेत अशातच छोटि छोटि मुले घरी रहात असल्याने गावातिल बहुसंख्येत असलेल्या रानटि कुत्रांच्या हल्यात नाहक जखमी परिणामी जिव जाण्याचा धोका नाकारता येत नही तरि ग्राम पंचायत प्रशनाने समस्येचे गाम्भिर्य लक्षात घेता मोकाट कुत्रांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मगणी ग्रामस्तात होत आहे.







