देसाईगंजमध्ये बळिराजा पाणंद रस्ता योजनेचा आढावा; आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
देसाईगंज, २ एप्रिल २०२६ : मुख्यमंत्री बळिराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, देसाईगंज येथे आज बैठक पार पडली. आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
RELATED ARTICLES







