HomeBreaking News“लोकवादच्या बातमीची दखल; तहसीलदारांकडून नोटीस काढण्याचे आदेश”

“लोकवादच्या बातमीची दखल; तहसीलदारांकडून नोटीस काढण्याचे आदेश”

“लोकवादच्या बातमीची दखल; तहसीलदारांकडून नोटीस काढण्याचे आदेश”

मूल / प्रतिनिधी (दुर्योधन घोंगडे)

तालुक्यातील पेट्रोल पंपांवरील सुविधांच्या अभावाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिनिधीने तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता त्यांनी कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.

दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीत काही पेट्रोल पंपांवर अजूनही पिण्याचे पाणी, शौचालय व हवा सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments