बांधकाम कामगारांच्या मुलांना योजनेपासून वंचित राहू देणार नाही – National Students’ Union of India जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे.
गडचिरोली : बांधकाम कामगारांच्या मुलांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहू दिले जाणार नाही, असा ठाम इशारा NSUIचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी दिला आहे. संबंधित योजनेचा लाभ वेळेत मिळत नसल्याने नवविवाहित युवकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
RELATED ARTICLES







