गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी घेतला स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा
गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी घेतला स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थेचा आढावा
सोनू वाळके लोकवाद न्युज. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे सखोल पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र, मतदान यंत्रांच्या सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तसेच ईव्हीएम साठवणूक व्यवस्थेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
RELATED ARTICLES







