Homeचंद्रपूरपक्षी सप्ताह निमित्त संजीवन पर्यावरण संस्थेचा पक्षी निरीक्षण कार्यक्रम संपन्न.

पक्षी सप्ताह निमित्त संजीवन पर्यावरण संस्थेचा पक्षी निरीक्षण कार्यक्रम संपन्न.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चंद्रपूर:-

दर वर्षी प्रमाणे दिनांक ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह म्हणून वनविभागा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात..जसे पक्षी निरीक्षण, स्थांलातरीत पक्ष्यांची माहिती व त्या पक्ष्यांची नोंद घेणे.. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संजीवन पर्यावरण संस्थे तर्फे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला..चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील जानाळा येथील जंगल परिसरात संस्थेचे सदस्य तथा वनरक्षक व वनमजूर यानी पक्षी निरीक्षण करुन स्थानिक पक्ष्यांची नोंद केली… यावेळी जानाळा येथील वनरक्षक ए.आर.नालमवाड मूल चे वनरक्षक एस.आर.ठाकुर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, पंकज उजवने, अंकुश वानी, हर्षल वाकडे, हौशिक मंगर, तरूण उपाध्ये,शीवाजी कुंभारे,कु.खुशी उपाध्ये व जानाळा येथील वनमजूर शंभु मडावी आणि विकास निकोडे उपस्थित होतेl
lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments