स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर चा वर्धापन दिन सोहळा.
दुर्योधन घोंगडे लोकवाद; स्व. श्रीनिवास_शिंदे_मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. श्री. रविंद्र शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि दुर्बल घटकांना सहाय्य करण्याचा “सहकार्य सोहळा” आयोजित करण्यात आला.
यावेळी मंचावरून सर्व उपस्थित मान्यवर व नागरिकांशी संवाद साधत ट्रस्टच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सन्माननीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या या संघटनेतर्फे अनेक समाजहित युक्त कार्य होत आहे. त्याचा आनंद आहे अशी भावना वक्त केली जात आहे.







