HomeBreaking Newsजिल्हा प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचे निवेदन

जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचे निवेदन

*जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचे निवेदन* : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांची त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

0000*अत्यंत महत्त्वाचे* : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांची त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
0000

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments