Dt.29/10/2024
72 Ballarpur LAC
किती उमेदवारांनी आतापर्यंत सादर केले अर्ज .
1.किशोर बंडू उईके (अपक्ष)
2.संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष)
3.रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष)
4.निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष)
5.राजू देवीदास जांभुळे (अपक्ष)
6.सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी)
7.कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष)
8.सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार(BJP)
9. अरुण देवीदास कांबळे (RPI_Reformist_A आणि B सादर नाही)
10.अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष)
11. प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष)
12. रब्बानी याकुब सय्यद (अपक्ष)
13. रावत संतोषसिंह चंदनसिंह(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),
14. उमेश रामेश्वर शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)
15. मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी),
16. सत्यपाल राघोजी काटकर (अपक्ष),
17. गावतुरे छाया बंडु (अपक्ष)
18. गावतूरे अनिता सुधाकर (अपक्ष)
19. नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी)
20. सचिन राज बहुरन रावत (अपक्ष)
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत अर्ज दाखल केलेले उमेदवार.
Dt.29/10/2024
72 Ballarpur LA







