सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शीतील कार्मेल अॅकॅडमीत बालकदिन उत्सव रंगतदार कार्यक्रमांनी गाजला
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती थाटामाटात केली साजरी
चामोर्शी:-
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त, 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो. नेहरूंना मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि त्यांना मुले प्रेमाने ‘चाचा नेहरू’ म्हणत असत, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी साजरा केला जातो.









