Homeगडचिरोलीचामोर्शी तालुक्यातील उपकेंद्र नवेगाव माल येथे किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा.

चामोर्शी तालुक्यातील उपकेंद्र नवेगाव माल येथे किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी :- आज दिनांक 30-10-2025 रोजी गुरुवारला चामोर्शी तालुक्यातील उपकेंद्र नवेगाव माल येथे किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. मार्गदर्शक म्हणून श्री पुरुषोत्तम घ्यार सर समुपदेशक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी हे होते.कार्यक्रमात किशोरवयीन वाढ विकास,किशोरवयातील पोषण आहार,रक्ताशय आजाराचे कारणे,लक्षणे व रक्त कमी असल्याने निर्माण होणाऱ्या समस्या, किशोरवयीन गरोदरपणातील धोके,पोक्सो कायदा,बालसंरक्षण टोल फ्री क्रमांक 1098,पोलीस मदत टोल फ्री क्रमांक 112,विध्यार्थी सुरक्षा बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर होणारे परिणाम व चांगल्या आरोग्यदायी सवयी, योगा व्यायाम,व व्यसनाचे दुष्परिणाम, व मानसिक तानतणाव व्यवस्थापन,तसेच किशोरवयीन मुला मुलींना काही समस्या असल्यास मैत्री क्लिनिक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील खोली क्रमांक 28 मध्ये संपर्क साधावा,इत्यादी विषयावर पुरुषोत्तम घ्यार सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments