मंदाताई तिरुपत्ति करपल्लिवार ह्या कंत्राटि आरोग्य परिचारिकेचा अपघातात म्रुत्यु
मुल तालुक्यातिल चांदापूर फाट्यावरिल घटना
अस्फाक सयद लोकवाद, मुल तालुक्यातिल जुनाचुर्ला येथे कर्तव्यावर जाताना विरुद्धा दिसेने येनार्या ट्रकने थाम्बुन असलेल्या अरोग्य सेविकेच्या उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने सेविका जागिच म्रुत्यु झाल्याचि घटना चांदापुर फात्यावर आज दुपरी 3 वाजताच्या सुमारास घडलि मंदाताई तिरुपत्ति करपल्लिवार वय ४५ वर्ष रा. मुल असे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
बेंबाल सरकारी रुंगणालयात कंत्राटी अरोग्य केंद्रात मंदाताई तिरुपत्ति करपल्लिवार ह्या कंत्राटि आरोग्य परिचारिका या पदावर कार्यरत होत्या. दुपारि २ .०० वाजताच्या सुमारास करतव्यावर जान्यासाठी दुचाकि क्रमांक एम एच ३४ ए एक्स ९३७० ह्या वाहनाने प्रवास करित होत्या दरर्म्यान चांदापुर फाट्यावर थाम्बुन असताना गोंड्पिपरि वरुन मुल कडे येनार्या ट्रक क्रमांक एम एच ४० सि टि ५३२७ या वाहनाने जबर धडक दिलि यात मंदाताई तिरुपत्ति करपल्लिवार या जागिच ठार झाल्या घटनेचि माहिति मुल पोलिसाना मिळताच मुल पोलिस स्टेशनचे चमु घट्ना स्थळाला दाखल होत पंचनामा केला व मुल उपजिल्हा रुग्नालयात शवविच्छेदन करन्यासाठी पाठवन्यात आले.