दुर्योधन घोंगडे Lokwad, मुल 72 बलारपूर विधानसभा क्षेत्र महाविकस आघाडीची शिट न मिळाल्यामुळे शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड खोरी केली होती. मात्र दिनांक 4 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज वापिस घेण्याच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्ष श्रेस्थिंच्या आदेशानुसार अखेर संदीप गीरे यांनी अपक्ष उमेदवारी साठीचा अर्ज मागे घेतला आहे.







