जिल्हा परिषद् शाळा धोडुर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी एटापल्ली ; एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम छत्तीसगढ़ सिमेवर वसलेल्या धोडुर जि.प.शाळा येथे गांव पाटील किशोर कुल्ले कोवासी याच्या हस्ते झेंडा वंदन करून 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संचालन सी डी लांजेवार सर मुख्याध्यापक धोडुर, शाळा अध्यक्ष रामलू सोमा गोटा,उपाध्यक्ष वनिता सुधाकर कोरसा, ग्राम सभा अध्यक्ष पत्तु पेका पोटामी, आरोग्य सेविका प्रणिता दुग्गा, आरोग्यं सेविका कान्होपात्रा मडावी , आरोग्य सेवक नामदेव वासेकर आरोग्य सेविका रीतू आतला, अंगणवाडी सेविका रंजना कोरसा, आणी समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाच संचालन आरोग्य सेवक नामदेव वासेकर यांनी केले तर आभार आरोग्य सेवक किन्नाके यांनी मानले.







